Jyotish Mangesh Panchakshari : आजचा दिवस आणि पंचांग माहिती
दिनविशेष:
- तारीख: शनिवार, १५ फेब्रुवारी २०२५
- पंचांग: माघ कृष्ण तृतीया
- सौर ऋतू: शिशिर
- उत्तरायण | संवत्सर: क्रोधी नाम संवत्सर | शके १९४६ | संवत २०८१
- राहुकाळ: सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
- आजचा शुभ वेळ: सकाळी ११.०० पर्यंत शुभ दिवस
- नक्षत्र: उत्तरा (फाल्गुना)
- आज जन्मलेल्या बाळाची राशी: कन्या (विष्टी करण शांती)
ग्रहस्थिती:
- (कुंभ) रवी – ष – (कन्या) चंद्र
- (कन्या) चंद्र प्रतियुती (मीन) नेपच्यून
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
Jyotish Mangesh Panchakshari
आजचे राशीभविष्य | Daily Horoscope
मेष (Aries) (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
उत्तम आर्थिक लाभ होतील.
सरकारी कामात दिरंगाई जाणवेल.
प्रतिष्ठा पणास लागेल.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नात्यात गैरसमज होऊ शकतात.
वृषभ (Taurus) (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
खरेदी होईल.
गुंतवणुकीतून यश मिळेल.
आनंदी राहाल.
मोठे निर्णय आज नकोत.
मिथुन (Gemini) (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कठोर भूमिका घ्याल.
प्रवासात त्रास संभवतो.
कर्क (Cancer) (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
आर्थिक फायदा होईल.
व्यापारात वृद्धी होईल.
जमीन व्यवहारातून नुकसान संभवते.
सिंह (Leo) (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे.
कलाकारांना अपेक्षित यश मिळणार नाही.
नेतृत्व गुण चमकतील.
व्यसने टाळा.
कन्या (Virgo) (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
व्यवसायात वाढ होईल.
सुखे मिळतील.
वारसा हक्काच्या संपत्तीचे वाद होऊ शकतात.
तुळ (Libra) (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
दिवसाची सुरुवात चांगली होईल.
पाण्यापासून काळजी घ्या.
संध्याकाळ मित्रांसोबत जाईल.
वृश्चिक (Scorpio) (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
अनुकूल ग्रहमान आहे.
लाभ स्थानात चंद्र आहे.
मानसिकता चांगली राहील.
धनु (Sagittarius) (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
नोकरी/व्यवसायात चांगले अनुभव येतील.
सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल.
जंगलात चालताना काळजी घ्या.
मकर (Capricorn) (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
संमिश्र दिवस आहे.
नाईलाजाने प्रवास करावा लागेल.
अनामिक भय दाटून येईल.
कुंभ (Aquarius) (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
संथपणा जाणवेल.
शरीरात आळस राहील.
प्रकृतीची काळजी घ्या.
घसा सांभाळा.
मीन (Pisces) (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
अनुकूल ग्रहमान आहे.
व्यावसायिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे.
भलत्या माणसावर विश्वास ठेवू नका.
विशेष मार्गदर्शन:
- शुभ राशी: वृश्चिक, धनु, मीन
- सावध राहण्याची गरज: मिथुन, कुंभ, मकर
- आजचे शुभ रत्न: पुखराज (धनु), पाचू (कर्क), नीलमणी (कुंभ)
ज्योतिष मार्गदर्शन:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
संपर्क: 8087520521
तुमच्या राशी भविष्याबद्दल अधिक जाणून द्या!