Mahalakshmi Vrat : “गुरुवार महालक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस: एकादशीसोबत कसा पाळावा?”

Here is the illustration depicting the Margashirsha Thursday and Ekadashi rituals, combining sacred traditions and spiritual ambiance. Let me know if you need any adjustments!

मार्गशीर्ष गुरुवार व एकादशीचे महत्त्व गुरुवार महालक्ष्मी व्रता Mahalakshmi Vrat बद्दल खुलासा
वाचा ….

यावर्षी मार्गदर्शन महिन्यातील गुरुवार व्रताचा शेवटचा गुरुवार एकादशीच्या दिवशी येत आहे .त्यामुळे अनेक जण शंका विचारत आहेत .

मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतामध्ये Mahalakshmi Vrat स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलेले आहे की , मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे . मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगळी वेगळी व्रते आहेत . दोन्हींचा काहीही संबंध नाही .
त्यामुळे ज्यांना एकादशी नाही त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करावे . ज्या महिलांना एकादशी आहे त्यांनी मात्र नेहमीप्रमाणे व्रत करून , उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा . व त्या नैवेद्याचा फक्त वास घेऊन ते ताट गाईला द्यावे . व उपवास पुढे चालू ठेवावा . यामुळे व्रत विधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो .

He Pan Wacha Vani : सप्तशृंगी गड घाट रस्ता बंद: तारीख, वेळ आणि महत्वाची माहिती जाणून घ्या