नवरात्रीचे सहावे रूप: देवी कात्यायनी – महत्त्व, स्वरूप आणि मंत्र ( Navratriche Mahatva)

Navratirche Mahatv

नवरात्री, दुर्गेचे सहावे स्वरूप

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

कात्यायनी

*अस्र-शस्र : कमळ ,तलवार

वाहन : सिंह

सहावी माळ -रंग लाल

कात्यायनी देवी नवरात्रीतील सहावी देवी आहे. देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत.कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण,वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. हि देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतिक आहे.
माता कात्यायनी मंत्र :
चन्द्रहासोज्जवलकरा शाईलवरवाहना।
कात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी।।
या मंत्राचा जप केल्यास विवाह लवकर जमण्यास देवीची मदत मिळते.
द्वापारयुगामध्ये गोपीनी श्री कृष्णास मिळवण्यासाठी देवी कात्यायनी ची उपासना केली होतील।असे मानले जाते.

Leave a Reply