Rashibhavishya: आजचे राशिभविष्य आणि जन्मतारखेवरून स्वभाव

Today Rashibhavishya

गुरुवार, १३ फेब्रुवारी २०२५

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

  • माघ कृष्ण प्रतिपदा | शिशिर ऋतू | उत्तरायण
  • नक्षत्र: मघा (रात्री ९.०७ नंतर पूर्वा)
  • आज जन्मलेल्या बाळाची राशी: सिंह
  • राहुकाळ: दुपारी १.३० ते दुपारी ३.००

आजचा विशेष दिवस: गुरू प्रतिपदा | गाणगापूर यात्रा


आजचे संपूर्ण राशिभविष्य (Rashibhavishya)

(ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521)

मेष (Aries) (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

चंद्र-गुरू अशुभ योग आहे. प्रवास संभवतो. कठोर बोलणे टाळा. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

वृषभ (Taurus) (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अधिकार व प्रतिष्ठा वाढेल. पाळीव प्राण्यांशी संबंधित लाभ होईल.

मिथुन (Gemini) (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

आर्थिक स्थिरता मिळेल. आनंददायक घटना घडतील. संगणक, शिक्षण क्षेत्रात यश मिळेल.

कर्क (Cancer) (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

गुरू अनुकूल आहे. महत्त्वाची स्वप्ने साकार होतील. अचूक अंदाज लाभदायक ठरतील.

सिंह (Leo) (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

तुमच्या राशीत चंद्र आहे. बुद्धीला धार येईल. नोकरीत अडचणी संभवतात, वादविवाद टाळा.

कन्या (Virgo) (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

आज दिवस विशेष अनुकूल नाही. प्रवासात त्रास संभवतो. खर्चावर नियंत्रण ठेवा.

तुळ (Libra) (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

सकारात्मक ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. संयम आवश्यक आहे. योग्य संधी मिळेल.

वृश्चिक (Scorpio) (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

शत्रुपीडा संभवते. राजकीय यश लांब राहील. सावधगिरी बाळगा.

धनु (Sagittarius) (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

नवम स्थानातील चंद्र प्रवास घडवेल. परदेशगमन संभवते. वाहन जपून चालवा.

मकर (Capricorn) (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

अष्टमस्थानी चंद्र आहे. भावनिक संवेदनशीलता वाढेल. गैरसमज टाळा.

कुंभ (Aquarius) (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

जोडीदारासाठी प्रवास आवश्यक होईल. घरगुती तणाव वाढू शकतो. शांत राहा.

मीन (Pisces) (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

व्यवसायात नफा होईल. जुन्या योजना पूर्ण होतील. अति आत्मविश्वास टाळा.


Rashibhavishya १३ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींचे वैशिष्ट्य

तुम्ही प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध व्यक्ती आहात. कार्ययोजना आखणे आणि तडीस नेणे तुमच्या स्वभावात आहे.

  • यशस्वी आणि भाग्यवान: जवळपास प्रत्येक कार्यात यश मिळते.
  • बुद्धिमान आणि वाचनप्रेमी: शास्त्रीय वाचनाची आवड असते.
  • वरिष्ठ पदावर पोहोचण्याची शक्यता: उत्तम नोकरी व आर्थिक स्थैर्य मिळते.
  • 31 व्या वर्षानंतर भाग्योदय: हा टप्पा विशेष शुभ ठरतो.
  • भावनाशील पण अबोल: स्वतःच्या भावना सहज व्यक्त करता येत नाहीत.

भागीदारी, व्यवसाय, विवाह, शुभ रत्ने आणि कुंडली सल्ल्यासाठी संपर्क करा!

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521