Rashi Bhavishya १९ फेब्रुवारी २०२५ राशिभविष्य | आजचे राशीभविष्य आणि विशेष माहिती

Today Rashibhavishya

आजचे Rashi Bhavishya : १९ फेब्रुवारी २०२५ – जाणून घ्या तुमचे भविष्य!

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.


Rashi Bhavishya, आजचे राशीभविष्य, १९ फेब्रुवारी २०२५, बुधवारचे भविष्य, मराठी राशीभविष्य, ज्योतिषशास्त्र, राशीफळ, ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक


आजचे पंचांग:

  • वार: बुधवार
  • तारीख: १९ फेब्रुवारी २०२५
  • तिथी: माघ कृष्ण षष्ठी/सप्तमी
  • नक्षत्र: स्वाती (सकाळी १०:४० नंतर विशाखा)
  • राहुकाळ: दुपारी १२:०० ते १:३०
  • विशेष दिवस: छत्रपती शिवाजी महाराज जयंती

आज जन्मलेल्या बाळाची राशी:

तुळ राशी (Libra)


१२ राशींचे आजचे भविष्य:

मेष (Aries) (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

धाडसी निर्णय घ्याल. सन्मान मिळेल. कोर्टात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील.
शुभ रंग: लाल | शुभ अंक:

वृषभ (Taurus) (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

मन आनंदी राहील. संपत्ती वाढेल. कठोर बोलणे टाळा. कामात बदल संभवतो.
शुभ रंग: पांढरा | शुभ अंक:

मिथुन (Gemini) (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

अध्यात्मिक लाभ होतील. सत्संग घडेल. अधिकाराचा योग्य वापर कराल.
शुभ रंग: हिरवा | शुभ अंक:

कर्क (Cancer) (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

गृहसजावट कराल. धनसंपत्ती वाढेल. शेतीतून लाभ संभवतो.
शुभ रंग: निळा | शुभ अंक:

सिंह (Leo) (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल.
शुभ रंग: सोनेरी | शुभ अंक:

कन्या (Virgo) (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी संभवते. वरिष्ठ खुश राहतील.
शुभ रंग: करडा | शुभ अंक:

तुळ (Libra) (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. वादविवाद टाळा.
शुभ रंग: गुलाबी | शुभ अंक:

वृश्चिक (Scorpio) (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

सुखद अनुभव मिळतील. वरिष्ठ खुश राहतील. खर्चात वाढ संभवते.
शुभ रंग: जांभळा | शुभ अंक:

धनु (Sagittarius) (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

उत्तम प्रगती होईल. नात्यातून लाभ संभवतो.
शुभ रंग: पिवळा | शुभ अंक:

मकर (Capricorn) (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

नवीन संधी मिळतील. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील.
शुभ रंग: काळा | शुभ अंक: १०

कुंभ (Aquarius) (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. वाहन सुख मिळेल.
शुभ रंग: निळा | शुभ अंक: ११

मीन (Pisces) (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

साडेसातीचा प्रभाव कमी जाणवेल. प्रिय व्यक्तीकडून लाभ मिळेल.
शुभ रंग: पांढरा | शुभ अंक: १२


१९ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:

  • मर्यादा आवडत नाहीत, नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड
  • आत्मविश्वासाने मोठे निर्णय घेण्याची क्षमता
  • उच्च शिक्षण, संशोधन, लेखन, प्रवास याची आवड
  • उत्तम वक्तृत्व आणि निर्णयक्षमता
  • जीवनात मोठ्या पदावर पोहोचण्याची संधी

विशेष सेवा:

कुंडली परीक्षण व सल्ला
व्यवसाय, जोडीदार, भागीदार यांच्याशी सुसंवाद
भाग्योदय, शुभ रत्न, शक्तीस्थाने याविषयी मार्गदर्शन

संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
8087520521