Rashibhavishya आजचे राशिभविष्य (४ एप्रिल २०२५) – जाणून घ्या तुमच्या राशीचे भवितव्य!

Rashibhavishya

Rashibhavishya आजचा दिवस आणि पंचांग

दिनांक: शुक्रवार, ४ एप्रिल २०२५
चैत्र शुक्ल सप्तमी | शके १९४७ | संवत २०८१ | वसंत ऋतू
संवत्सर: विश्वावसु
राहुकाळ: सकाळी १०.३० ते १२.००
चंद्र नक्षत्र: आर्द्रा
आज जन्मलेल्या बाळाची राशी: मिथुन

Rashibhavishya“आज उत्तम दिवस आहे!”

मेष (Aries) – (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

मंगळ-शनीचा शुभ लाभयोग आहे.
व्यवसायात यश मिळेल, करार यशस्वी होतील.
सरकारी कामांना गती मिळेल.

वृषभ (Taurus) – (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आत्मविश्वास वाढेल, आनंददायी दिवस.
कलाकारांसाठी चांगला दिवस.
सत्संग घडेल, नवे संधी मिळतील.

मिथुन (Gemini) – (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

तुमच्या राशीत चंद्र असल्याने आर्थिक लाभ संभवतो.
प्रवास घडतील, प्रतिष्ठा वाढेल.
अचानक लाभ मिळण्याची शक्यता.

कर्क (Cancer) – (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

दिवस संमिश्र असेल.
मानसिक स्थिरता राखण्यासाठी उपासना करा.
अचानक एखादी बातमी येऊ शकते.

सिंह (Leo) – (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

व्यावसायिक क्षेत्रात प्रभाव वाढेल.
नेतृत्वाची संधी मिळेल, मन प्रसन्न राहील.

लॉटरी किंवा शेअर्समधून लाभ संभवतो.

कन्या (Virgo) – (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

नोकरी/व्यवसायात चांगली स्थिती.
रखडलेली कामे पूर्ण होतील.
नवीन संधी चालून येतील.

तुळ (Libra) – (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

नववा चंद्र असल्यामुळे नवे व्यावसायिक लाभ होतील.
अडचणी दूर होतील, पर्यटन घडेल.
कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल.

वृश्चिक (Scorpio) – (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

दिवस संमिश्र असेल, गुंतवणूक करताना काळजी घ्या.
आर्थिक भरभराट होईल.
गुपिते जपून ठेवा.

धनु (Sagittarius) – (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

संपत्ती वाढेल, स्पर्धेत यश मिळेल.
तिजोरीत भर पडेल.
नवीन वास्तूचे योग संभवतात.

मकर (Capricorn) – (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

व्यावसायिक यश मिळेल.
भागीदारी व्यवसायात लाभ.
मोठे संकट टळण्याची शक्यता.

कुंभ (Aquarius) – (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

अनुकूल ग्रहमान, आर्थिक लाभ होतील.
सामाजिक कार्यातून प्रसिद्धी मिळेल.
शेती-विक्रीतून धनलाभ होईल.

मीन (Pisces) – (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

दिवस संमिश्र असेल, अधिकार वाढतील.
सिद्ध पुरुषाची भेट संभवते.
चांगल्या आचरणावर भर द्या.

विशेष टीप

तुमच्या नावानुसार राशी वेगळी असू शकते.

ज्योतिष मार्गदर्शनासाठी संपर्क: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521

कुंडली विश्लेषण, करियर, विवाह, व्यवसाय आणि तुमच्या राशीच्या विशेष गुणधर्मांविषयी मार्गदर्शन मिळवा!

Sir