फाल्गुन शुक्ल सप्तमी/अष्टमी – आजचा दिवस कसा असेल?
Rashi Bhavishya: गुरुवार, ६ मार्च २०२५. आज फाल्गुन शुक्ल सप्तमी आणि अष्टमीचा संगम आहे. उत्तरायण, शके १९४६, संवत २०८१, क्रोधी नाम संवत्सर असल्याने अनेक राशींना शुभ परिणाम मिळतील.
आजचा शुभ काळ आणि राहुकाळ
- सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस
- राहुकाळ: दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आजचे नक्षत्र आणि जन्म राशी
- नक्षत्र: रोहिणी (चंद्र)
- आज जन्मलेल्या बाळाची राशी: वृषभ
१२ Rashi Bhavishya– ६ मार्च २०२५
मेष (Aries)
सकारात्मक योग: चंद्र-गुरू युती, चंद्र-शुक्र लाभ, चंद्र-रवी आणि शनी केंद्रात
मन प्रसन्न राहील
वक्तृत्व चमकेल
काव्य, शास्त्र आणि विनोदात वेळ घालवाल
नोकरीत थोडा तणाव जाणवेल
वृषभ (Taurus)
कुटुंबासाठी खरेदी होईल
प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल
संततीसंबंधित शुभ बातमी मिळेल
प्रवासात त्रास संभवतो
मिथुन (Gemini)
आर्थिक परिस्थिती सुधारेल
सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल
आनंददायी गोष्टी घडतील
सरकारी कामांमध्ये अडथळे येऊ शकतात
कर्क (Cancer)
मनासारखी कामे पूर्ण होतील
प्रवास घडतील
व्यवसायात लाभ मिळेल
विनाकारण वादविवाद टाळा
सिंह (Leo)
आर्थिक लाभ वाढतील
सरकारी कामांमध्ये यश मिळेल
नवीन संधी येतील
खुशखबर मिळेल
कन्या (Virgo)
अनुकूल दिवस
कामाचा व्याप वाढेल
आर्थिक लाभ होतील
आनंदी राहाल
तुळ (Libra)
सौख्य लाभेल
कठोर मेहनत फळ देईल
अष्टम स्थानी चंद्र असल्याने संमिश्र परिणाम मिळतील
वृश्चिक (Scorpio)
गुंतवणुकीतून लाभ
सामाजिक कार्यात यश
कनिष्ठांची साथ मिळेल
मानसिक आरोग्यासाठी प्राणायाम करा
धनु (Sagittarius)
नोकरी आणि व्यवसायात अनुकूलता
आर्थिक वाढ
गुंतवणुकीत फायदा
सौख्य लाभेल
मकर (Capricorn)
उत्साही दिवस
स्वप्ने पूर्ण होतील
शेतीतून लाभ
अनामिक भय जाणवू शकते
कुंभ (Aquarius)
आर्थिक लाभ
सामाजिक कार्यात यश
आत्मविश्वास कमी होऊ शकतो
काही कामे विनाकारण रेंगाळतील
मीन (Pisces)
आर्थिक आवक वाढेल
मित्रांचे सहकार्य मिळेल
खर्च वाढतील
भिन्नलिंगी व्यक्तीकडून दोषारोप होण्याची शक्यता
तुमच्या राशीच्या स्वभाव, करियर, व्यवसाय आणि विवाहसंबंधी मार्गदर्शन हवे आहे का?
संपर्क: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521