सौर शिशिर ऋतू | उत्तरायण | शके १९४६ | संवत २०८१ | क्रोधीनाम संवत्सर
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आजचा दिवस:
Rashibhavishya आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. ग्रहांची अनुकूलता लाभदायक ठरेल. व्यापार, नोकरी आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल होतील.
राहुकाळ: सकाळी १०:३० ते दुपारी १२:००
चंद्रनक्षत्र: पूर्वा/उत्तरा
आज जन्मलेल्या बाळाची राशी: सिंह (अतिगंड योग)
Rashibhavishya: १२ राशींचे भविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (8087520521)
मेष (Aries) (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
शुभ योग: चंद्र-मंगळ लाभ
चांगली बातमी मिळेल.
अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
संततीबाबत आनंददायक घटना घडतील.
वृषभ (Taurus) (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
शुभ योग: अनुकूल चंद्र – हर्षल योग
नोकरी व व्यवसायात अचानक लाभ होईल.
वरिष्ठ अधिकारी नाराज होण्याची शक्यता.
मिथुन (Gemini) (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
शुभ योग: अनुकूल हर्षल
नशिबाची साथ मिळेल, आत्मविश्वास वाढेल.
राजकीय नेत्यांसोबत संबंध जपावेत.
कर्क (Cancer) (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
संमिश्र दिवस; काही सुखद अनुभव येतील.
कौटुंबिक वाद होण्याची शक्यता, संयम ठेवा.
हनुमान उपासना फायदेशीर ठरेल.
सिंह (Leo) (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
अचानक आर्थिक लाभ संभवतो.
नवीन संधी चालून येतील.
जोडीदारासोबत गैरसमज दूर करण्याची गरज.
गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल.
कन्या (Virgo) (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
फारशी अनुकूलता नाही, संयम आवश्यक.
अधिकारात वाढ होईल.
सुखद वातावरणाचा अनुभव घ्याल.
तुळ (Libra) (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
शुभ योग: भागीदारीत यश
व्यवसायात नवे संधी चालून येतील.
शत्रूंवर विजय मिळवाल.
वृश्चिक (Scorpio) (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
अनुकूल ग्रहमान; प्रतिष्ठा वाढेल.
नोकरीत नवीन संधी मिळतील.
व्यवहार व नातेसंबंधात सावधगिरी बाळगा.
धनु (Sagittarius) (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी अनुकूल वेळ.
अचानक धनलाभ संभवतो.
मकर (Capricorn) (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
बोलण्यातून गैरसमज होण्याची शक्यता.
वारसा संपत्तीविषयी मतभेद वाढू शकतात.
ज्येष्ठ व्यक्तींची सेवा केल्यास लाभ.
कुंभ (Aquarius) (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
शुभ योग: सप्तमस्थानी चंद्र
स्पर्धांमध्ये यश मिळेल.
लेखन, अध्यापन क्षेत्रासाठी चांगला दिवस.
अहंकारामुळे नाते कमकुवत होऊ शकते.
मीन (Pisces) (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
खर्च वाढतील पण उत्पन्नही वाढेल.
महत्त्वाच्या निर्णयांमध्ये शनीची बाधा जाणवेल.
आरोग्याकडे लक्ष द्या.
टीप: नावावरून तुमची राशी ठरत नाही. .
संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक | 8087520521