Rashibhavishya : आजचे विशेष राशीभविष्य – २ एप्रिल २०२५ | ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Rashibhavishya

Rashibhavishya: चैत्र शुक्ल पंचमी | बुधवार, २ एप्रिल २०२५ | वसंत ऋतू | विश्वावसुनाम संवत्सर | शके १९४७ | संवत २०८१

Rashibhavishya – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

(संपर्क – 8087520521)

▶ राहुकाळ: दुपारी १२.०० ते १.३०

▶ आजचा शुभ मुहूर्त: सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस

▶ चंद्रनक्षत्र:

  • कृतिका (सूर्य) | संध्याकाळी ८.५० नंतररोहिणी (चंद्र)
  • आज जन्मलेल्या बाळाची राशी: वृषभ

(टीप: नावानुसार राशी ठरतेच असे नाही.)


Rashibhavishya २ एप्रिल २०२५

☆ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
चंद्राची रवीशी लाभ योग, गुरुशी युती. अनुकूल दिवस. संपत्ती वाढ. विपुल धन-धान्य. सौख्य लाभेल. खर्च वाढतील.

☆ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
तुमच्याच राशीत चंद्र आहे. पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्त होईल. धार्मिक कार्यात सहभाग.

☆ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
व्यय स्थानी चंद्र असूनही सुखद अनुभव. आवडत्या वस्तूची खरेदी. अचानक लाभ.

☆ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
अनुकूल दिवस. संधीचे सोने करा. अचानक लाभ. वाहन सुख.

☆ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
उत्तम प्रगती. वरिष्ठ खुश. सत्संग लाभेल.

☆ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
कुलदेवतेची कृपा. व्यापार वाढ. प्रवास घडतील.

☆ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
संमिश्र दिवस. शनी षष्ठ स्थानी. भलते धाडस नको. आर्थिक लाभ. खर्च वाढेल. वाहन जपून चालवा.

☆ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
दबदबा वाढेल. सामाजिक कार्य. प्रिय व्यक्तीची भेट. कोर्ट यश.

☆ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
संमिश्र दिवस. आर्थिक यश. गृहसजावट. वाहन सौख्य. येणी वसूल.

☆ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
राजकीय यश. विक्री क्षेत्र प्रगती. गुंतवणुकीतून उत्तम लाभ.

☆ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. सामाजिक कार्यातून नावलौकिक.

☆ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
व्यवसायिक प्रगती. शत्रू पराभूत. प्रणय रम्य दिवस.


विशेष सेवा – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

व्यवसाय, भागीदारी, मित्र, जोडीदार यांचे भविष्य जाणून घ्या.

कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय मार्गदर्शन. तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.

भाग्योदय, शुभ रत्ने, शक्तीस्थाने, कमतरता इत्यादी माहिती अल्प किमतीत.

कुंडली परीक्षणासाठी संपर्क करा.

संपर्क: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521