महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग

महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग
व्यवस्थापन

महत्त्वाची सूचना
तारीख : 26 / 08 / 2024
वेळ : 1:00 PM
आज दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी १:०० वाजल्यापासून खालील प्रमाणे धरणातून विसर्ग चालू आहे.
गंगापूर – ७२२४ क्यूसेक
एन एम वेइर ६९३६७ क्यूसेक
दारणा – १०१२० क्यूसेक
भोजापूर -१५२४ क्यूसेक
भावली ५८८ क्यूसेक
होळकर ब्रिज – ९४७० क्यूसेक
भाम २५६२ क्यूसेक
पालखेड- २०८९० क्यूसेक
गौतमी गोदावरी – २५६०
करंजवान ६४८० क्यूसेक
क्यूसेक
वाघाड ३५०२ क्यूसेक
वालदेवी- १८३ क्यूसेक
तिसगाव – ८०४ क्यूसेक
वाकी ९४५ क्यूसेक
पूणेगाव ३००० क्यूसेक
कडवा- ४१३२ क्यूसेक
आळंदी २४३ क्यूसेक
ओझरखेड – ४९५२ क्यूसेक
मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष, राजीव गांधी भवन, नामनपा, नाशिक फोन नंबर

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply