POCO F7 भारतात लॉन्च – ७५५०mAh बॅटरी, Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर आणि धमाकेदार ऑफर्ससह!

POCO F7 launched in India – with 7550mAh battery, Snapdragon 8s Gen 4 processor and exciting offers!

मुंबई | टेक अपडेट |

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

POCO F7 भारतात लॉन्च – भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये POCO ने पुन्हा एकदा धडाकेबाज एंट्री केली आहे! “POCO F7”, हा ब्रँडचा नवीनतम स्मार्टफोन, सर्वात मोठी बॅटरी, फ्लॅगशिप लेव्हल परफॉर्मन्स, आणि स्लीक डिझाईनसह भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आला आहे.

भारताची सर्वात मोठी बॅटरी – ७५५० mAh + ९०W टर्बो चार्जिंग

POCO F7 मध्ये ७५५०mAh सिलिकॉन कार्बन बॅटरी देण्यात आली आहे – भारतातील स्मार्टफोन्समध्ये सर्वात मोठी!

  • 90W टर्बो फास्ट चार्जिंग
  • 22.5W रिव्हर्स चार्जिंग
  • Ultra-Slim डिझाईनसह फक्त 7.99mm जाडी
  • IP66, IP68 आणि IP69 ड्युरेबिलिटी रेटिंग

POCO F7 भारतात लॉन्च – फ्लॅगशिप परफॉर्मन्ससाठी Snapdragon 8s Gen 4 + HyperOS 2.0

POCO F7 मध्ये आहे:

  • Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर (2.1M+ AnTuTu स्कोअर)
  • LPDDR5x RAM + UFS 4.1 स्टोरेज
  • जवळपास २४GB टर्बो RAM (12GB + 12GB Virtual)
  • नवीन IceLoop कूलिंग सिस्टम – गेमिंग, मल्टीटास्किंगसाठी अत्युत्तम थर्मल मॅनेजमेंट
  • HyperOS 2.0 – AI सूटसह फास्ट व फ्लुइड युजर अनुभव

सर्वात मोठा व प्रीमियम डिस्प्ले – 6.83″ AMOLED + 120Hz

  • 6.83″ 1.5K AMOLED डिस्प्ले
  • 120Hz रिफ्रेश रेट, अल्ट्रा स्लिम बेजल्स
  • कॉर्निंग गोरिला ग्लास 7i संरक्षण

50MP Sony कॅमेरा + Ultra Snapshot मोड

  • 50MP Sony IMX882 मुख्य कॅमेरा (OIS सह)
  • 20MP फ्रंट सेल्फी कॅमेरा
  • अल्ट्रा स्नॅपशॉट मोडसह स्पष्ट आणि वेगवान फोटोग्राफी अनुभव

किंमत आणि सेल ऑफर्स | POCO F7 Flipkart वर 1 जुलैपासून विक्रीस

व्हेरिएंटकिंमत
12GB + 256GB₹29,999
12GB + 512GB₹31,999

लाँच डे ऑफर्स (फक्त 1 जुलैसाठी):

  • ₹2,000 इंस्टंट बँक डिस्काउंट (HDFC, SBI, ICICI बँक कार्ड्सवर)
  • ₹2,000 एक्सचेंज बोनस
  • ₹10,000 ची 1-वर्ष मोफत स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन
  • 1 वर्ष एक्स्टेंडेड वॉरंटी – एकूण 2 वर्ष वॉरंटी कव्हरेज

पोको इंडिया प्रमुख हिमांशू टंडन म्हणतात:

“POCO F7 हे केवळ फास्ट चार्जिंग किंवा मोठी बॅटरी असलेले डिव्हाइस नाही, तर यामध्ये आहे फ्लॅगशिप परफॉर्मन्स, उत्तम डिझाइन आणि व्हिज्युअल अनुभव. हे एक संपूर्ण पॉवरहाऊस डिव्हाइस आहे, जे भारतातील ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करेल.”