आजचे राशीभविष्य | 27 जून 2025 – जाणून घ्या आजचा शुभ-अशुभ काळ, ग्रहांचे तुमच्या राशीवर होणारे प्रभाव, आर्थिक, करिअर, आरोग्य आणि नातेसंबंधांवरील संभाव्य बदल, ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनाने

Today's Horoscope | June 27, 2025 – Know today's auspicious and inauspicious times, the influence of planets on your zodiac sign, possible changes in finances, career, health and relationships, with the guidance of astrology.

आजचे राशीभविष्य (२७ जून २०२५ – शुक्रवार)

मेष – आत्मविश्वासाने निर्णय घ्या, आज कामात यश मिळेल.
वृषभ – कौटुंबिक सुख वाढेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन – नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, प्रवास शक्यतो टाळा.
कर्क – मनातील चिंता दूर होतील, आर्थिक लाभ संभवतो.
सिंह – कामात दिरंगाई होऊ शकते, संयम ठेवा.
कन्या – आरोग्याची काळजी घ्या, मानसिक शांतता लाभेल.
तुला – नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील, दिवस चांगला जाईल.
वृश्चिक – कामात स्थैर्य येईल, घरगुती वातावरण आनंददायक.
धनु – वरिष्ठांची मदत लाभेल, नव्या संधींचा फायदा घ्या.
मकर – आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा, निर्णय विचारपूर्वक घ्या.
कुंभ – मनोबल वाढेल, मित्रांची साथ लाभेल.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

मीन – मानसिक द्विधा होईल, मात्र संध्याकाळपर्यंत समाधान मिळेल.

आजचे पंचांग (२७ जून २०२५ – शुक्रवार)

  • तारीख : २७ जून २०२५
  • वार : शुक्रवार
  • तिथी : दशमी (दुपारी ०४:०७ पर्यंत), नंतर एकादशी
  • नक्षत्र : अश्विनी (रात्रौ ०२:५८ पर्यंत), नंतर भरणी
  • योग : सौभाग्य
  • करण : गर (०४:०७ पर्यंत), नंतर वणिज
  • चंद्रराशी : मेष (संपूर्ण दिवस)
  • सूर्योदय : सकाळी ५:५७
  • सूर्यास्त : सायंकाळी ७:१४
  • राहुकाल : सकाळी १०:४७ ते १२:२८
  • गुलिक काळ : सकाळी ७:३७ ते ०९:१८
  • दिशा शूल : पश्चिम दिशा
  • चंद्रास्त : सकाळी १०:५२
  • चंद्रोदय : रात्री ११:४१