वर्षातील दुसरे चंद्रग्रहण १८ सप्टेंबर रोजी, भारतात दृश्यमान नाही

Warshatil dusare chadragrahan

वर्षातील दुसरे चंद्रग्रहण

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

बुधवार, १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. हे सकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी संपेल. हे ग्रहण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला लागेल.

हे ग्रहण दक्षिण अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि पश्चिम युरोपमध्ये दिसणारे चंद्रग्रहण असेल. तसेच ते आफ्रिका, उत्तर-दक्षिण अमेरिका, युरोप, मध्य आशिया, अटलांटिक समुद्र क्षेत्र, हिंदी महासागर, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्ये दृश्यमान असेल. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून भारतात दृश्यमान नसल्यामुळे वेधादी नियम पाळू नयेत. आपण जर ग्रहणाच्या पट्ट्यात जात असू तरच वेध पाळणे आवश्यक असते..इथे भारतात तसे वेध आणि त्या संबंधी धर्म कृत्य पाळण्याची गरज नाही.

दाते पंचांग

Leave a Reply