चैत्र कृष्ण दशमी/एकादशी | ग्रीष्म ऋतू | शके १९४६ | संवत २०८१ | विश्वावसु नाम संवत्सर | उत्तरायण
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Horoscope: आजचा विशेष मंत्र: “आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे.”
आजचे पंचांग
- राहुकाळ: दुपारी १२.०० ते १.३०
- चंद्र नक्षत्र: धनिष्ठा (दुपारी १२.०८ नंतर शततारका)
- आज जन्मलेल्यांसाठी रास: कुंभ
- करण: विष्टी करण (शांती आवश्यक)
टीप:
नावावरून राशी ठरत नाही. स्वतःची राशी आणि कुंडली जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या.
आजचे १२ राशीभविष्य | Daily Horoscope in Marathi
मेष राशी (Aries)
अनुकूल ग्रहयोग. बौद्धिक कार्यात यश. प्रतिष्ठा वाढेल. मनासारखी कामे होतील.
शुभ रंग: लाल | शुभ काळ: संध्याकाळ
वृषभ राशी (Taurus)
चंद्र दशमस्थानी. पराक्रम वाढेल. कला व क्रिएटिव्ह क्षेत्रात यश. खर्च वाढेल पण प्रतिष्ठा मिळेल.
मिथुन राशी (Gemini)
नवमस्थानी चंद्र. सुखद अनुभव. मान-सन्मान. सरकारी कामात यश. शेतीतून फायदा.
कर्क राशी (Cancer)
मिश्रित दिवस. वेळ खर्चात जाईल. नोकरीत चांगले अनुभव. वरिष्ठ अधिकारी खुश.
सिंह राशी (Leo)
अनुकूल दिवस. प्रगती, प्रवास, गूढ विषयात रस. नोकरीत चांगली कामगिरी.
कन्या राशी (Virgo)
व्यवसायात यश. शुभ घटना, आर्थिक प्रगती. व्यवसाय वाढवण्यासाठी उत्तम काळ.
तुळ राशी (Libra)
धाडसी निर्णय. कोर्टकचेर्यात यश. आर्थिक फायदा. शत्रूंवर विजय.
वृश्चिक राशी (Scorpio)
सामाजिक प्रतिष्ठा. प्रिय व्यक्ती भेटेल. बुद्धिमत्तेने नावलौकिक वाढेल.
धनु राशी (Sagittarius)
शब्दास मान. वक्तृत्व चमकेल. आर्थिक यश. उत्सवात सहभागी होण्याची शक्यता.
मकर राशी (Capricorn)
आध्यात्मिक यश. राजकीय प्रगती. गुंतवणूक लाभदायक ठरेल.
कुंभ राशी (Aquarius)
चंद्र राशीत. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक गोष्टीत प्रगतीची शक्यता. दिवस उत्तम.
मीन राशी (Pisces)
मिश्रित ग्रहमान. कामात सुधारणा. शत्रूंवर मात. प्रवासाचे नियोजन बदलावे लागेल.
ज्योतिष मार्गदर्शन आणि सेवा
कुंडली, करियर, विवाह, व्यवसाय मार्गदर्शनासाठी संपर्क करा:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – नाशिक | मोबाईल: 8087520521