आजचे राशिभविष्य 24 मार्च 2025 : कुंभ राशीला मिळणार नोकरीत प्रमोशन … पाहा तुमचे आजचे राशिभविष्य काय सांगते…!

Today is 20 March 2025, Aquarius's future: Aquarius people should be patient and avoid arguments.

२४ मार्च २०२५. फाल्गुन कृष्ण दशमी. वसंत ऋतू शके १९४६, संवत २०८१. क्रोधी नाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००.

“आज संध्याकाळी ५.०० पर्यंत चांगला दिवस आहे”

नक्षत्र: उत्तराषाढा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- धनु/ (सकाळी १०.२५ नंतर) मकर.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल ग्रहमान आहे. सुरुवात चांगली असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी उत्तम लाभ होतील. सरकारी कामे मार्गी लागतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) सकाळी महत्वाची कामे टाळा. नंतर अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. मन द्विधा राहील. संसर्गजन्य आजारांपासून सावध रहा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. चंद्र सप्तम आणि अष्टम स्थानी आहे. उत्तम व्यवसाय होईल. अंदाज अचूक ठरतील. स्त्री धन वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम ग्रहमान आहे. संधी सोडू नका. व्यवसाय वाढेल. काम मन रमेल. आनंदी राहील.

सिंह:- (मा, मी, मु मे, मो, टा, टी, टू, टे) आर्थिक अडचणी दूर होतील. नव्या वाटा सापडतील. खरेदी होईल. शेअर्स मध्ये यश मिळेल.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा, णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. समाज मान्यता मिळेल. संपत्ती वाढेल. हाती घ्याल ते काम तडीस जाईल. वेळ दवडू नका.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक प्रगती होईल. घरगुती कामे पूर्ण कराल. संशोधन क्षेत्रात यश मिळेल. सामाजिक कार्यातून नावलौकीक वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यावसायिक वाढ होत आहे. भावंडांची उत्तम साथ लाभेल. नात्यातून लाभ होतील. शब्दस मान मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) द्वितीय चंद्र प्रश्न सोडवेन. प्रवासात सुखद अनुभव येतील. संपत्ती वाढेल. सरकारी कामे मार्गी लागतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र ग्रहमान आहे. तरीही चांगली प्रगती साध्य होईल. गुंतवणूक चांगला परतावा देईन.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. वाळवंटातील हिरवळीप्रमाणे काही सुखद अनुभव येतील. खर्च वाढतील. खरेदी होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल कालावधी आहे. शासन – प्रशासन यांची मदत लाभेल. राजमान्यता मिळेल. स्वप्ने साकार होतील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)