सर्वपित्री अमावस्येचा प्रारंभ १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी होणार असून २ ऑक्टोबर रात्री २ वाजून १९ मिनिटांपर्यंत असेल. या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे म्हणतात.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सर्वपित्री अमावस्येला आपल्या पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना अन्नदान करावे. मुंग्यांना साखर किंवा माश्यांना पिठाचे गोळे खायला द्यावेत. याने त्यांना मोक्षकडे प्रवासासाठी गती मिळते.हिंदू धर्मानुसार या वेळीआपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते.
सौ मधुरा पंचाक्षरी, नासिक