Rashibhavishya : “आजचे प्रभावी राशीभविष्य | ७ एप्रिल २०२५ | नशिबाला चालना देणारा दिवस!”

Rashibhavishya

Rashibhavishya – सोमवार, ७ एप्रिल २०२५
शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसुनाम संवत्सर | वसंत ऋतू
नक्षत्र: आश्लेषा | योग: धृती | जन्मराशी: कर्क
राहुकाळ: दुपारी ३.०० ते ४.३०
आजचा दिनविशेष: “आज उत्तम दिवस आहे”

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Rashibhavishya – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क: 8087520521)


१. मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

रवी-चंद्र त्रिकोण व गुरू लाभदायक योगात आहेत. साडेसाती सुरू आहे; तरीही योग्य सल्ल्याने प्रगती होईल. आर्थिक स्थिती स्थिर. प्रलोभनांना बळी पडू नका.


२. वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

ग्रहमान उत्तम. भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती साध्य होईल. येणी वसूल होण्याची शक्यता. लाभदायक दिवस.


३. मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

मनाची ताकद उपयोगात घ्या. कामे मार्गी लागतील. महिलांकडून मदत मिळेल. आळस टाळा.


४. कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

चंद्र तुमच्या राशीत. गुरूचे भरघोस पाठबळ. व्यवसायात वाढ. अन्नासंबंधित अनुभव विशेष.


५. सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

चंद्र व्ययस्थानी. काही ग्रह अष्टम स्थानी. काळजीपूर्वक निर्णय घ्या. स्पष्ट संवाद ठेवा.


६. कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

चंद्र लाभस्थानी. उत्साहदायक घटना. शनीचे पाठबळ. मन आनंदी राहील.


७. तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

नोकरीत प्रगतीची संधी. आर्थिक स्थिती मजबूत. शनीची साथ मिळेल.


८. वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

नवीन तंत्रज्ञान स्वीकारा. कामातील अडथळे दूर होतील. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त.


९. धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

संमिश्र दिवस. आकस्मिक धनलाभाची शक्यता. खर्च वाढू शकतो. आश्चर्यकारक घटना संभव.


१०. मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

चंद्र सप्तमस्थानी. जोडीदाराकडून मदत. संतोषदायक घटना. ऐश्वर्याची अनुभूती.


११. कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

चंद्र सहाव्या स्थानी. धनलाभाचा दिवस. आरोग्याची काळजी घ्या. खरेदीत फायदा.


१२. मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

मानसिक अस्वस्थता जाणवेल, परंतु आत्मविश्वास वाढेल. दिवस यशस्वी ठरेल.


Rashibhavishya विशेष सेवा:

वैयक्तिक कुंडली विश्लेषण

करिअर, विवाह व व्यवसाय मार्गदर्शन

राशीनुसार स्वभाव विश्लेषण

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
संपर्क: 8087520521