महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित समाज श्री प्रशांत दादा हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन संपन्न झाले
एक हजारो अधिक आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्राचे उद्घाटन हे मोदींच्या हस्ते करण्यात आलेले आहे
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन केले असून सदर केंद्रमार्फत वेब डेव्हलपर डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर हे दोन अभ्यासक्रम सुरू आहेत
याप्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील व्यवसायिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून या केंद्रांचा अनेक युवक व युवतीला लाभ होईल असा मानस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शैक्षणिक धोरणातून महाविद्यालय शिक्षणाबरोबरच रोजगार भिमुख व्यवसाय कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वय डाॅ. अपुर्व हिरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस जगदाळे यांनी केले