नाशिक विधानसभा निवडणूक 2024: 15 मतदारसंघांचा तपशील, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), आणि शिवसेनेच्या विजयाची माहिती

A detailed representation of an electoral voting machine (EVM) and VVPAT slips being scrutinized by election officials and political representatives in a formal setting, symbolizing the demand for transparency and verification of the election results in the Nashik West Assembly constituency.

नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदार संघ

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

  1. दिंडोरी
  • नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
  • पडलेली मते : 138442
  • सुनिता चारोस्कर (राष्ट्रवादी शरद पवार)
  • एकूण पडलेली मते 93910
  • नरहरी झिरवाळ 44532 मतांनी विजयी
  1. नाशिक पूर्व
  • राहुल ढिकले (भाजप)
  • एकूण पडलेली मते : 156246
  • गणेश गीते (राष्ट्रवादी शरद पवार)
  • एकूण पडलेली मते 68429
  • राहुल ढिकले 87571 मतांनी विजयी
  1. नाशिक मध्य
  • देवयानी फरांदे (भाजप)
  • एकूण पडलेली मते : 104986
  • वसंत गिते (ठाकरेंची शिवसेना)
  • एकूण पडलेली मते 87151
  • देवयानी फरांदे 17835 मतांनी विजयी
  1. नाशिक पश्चिम
  • सीमा हिरे (भाजप)
  • एकूण पडलेली मते : 140773
  • सुधाकर बडगुजर (ठाकरेंची शिवसेना)
  • एकूण पडलेली मते : 72661
  • सीमा हिरे 68116 मतांनी विजयी
  1. देवळाली
  • सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
  • एकूण पडलेली मते : 81297
  • राजश्री अहिरराव (शिंदेची शिवसेना)
  • एकूण पडलेली मते : 40463
  • योगेश घोलप (ठाकरेंची शिवसेना)
  • एकूण पडलेली मते : 38710
  • सरोज अहिरे : 40463 मतांनी विजयी
  1. कळवण
  • नितीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार)
  • एकूण पडलेली मते : 118366
  • जे पी गावित
  • एकूण पडलेली मते : 109847
  • नितीन पवार 8519 मतांनी विजयी
  1. इगतपुरी
  • हिरामण खोसकर (राष्ट्रवादी अजित पवार)
  • एकूण पडलेली मते : 117214
  • लकी भाऊ जाधव (काँग्रेस)
  • एकूण पडलेली मते : 30707
  • हिरामण खोसकर मतांनी 86507 मतांनी विजयी
  1. सिन्नर
  • माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
  • एकूण पडलेली मते : 138565
  • उदय सांगळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  • एकूण पडलेली मते : 97681
  • माणिकराव कोकाटे 40884 मतांनी विजयी
  1. निफाड
  • दिलीप बनकर (राष्ट्रवादी अजित पवार गट)
  • एकूण पडलेली मते : 120253
  • अनिल कदम (ठाकरेंची शिवसेना)
  • एकूण पडलेली मते : 91014
  • दिलीप बनकर 29239 मतांनी विजयी
  1. येवला
  • छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
  • एकूण पडलेली मते : 114118
  • माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
  • एकूण पडलेली मते : 90535
  • छगन भुजबळ 23583 मतांनी विजयी
  1. मालेगाव बाह्य
  • दादा भुसे (शिंदेंची शिवसेना)
  • एकूण पडलेली मते : 151320
  • बंडू काका बच्छाव (अपक्ष)
  • एकूण पडलेली मते : 48880
  • अद्वय हिरे (ठाकरेंची शिवसेना)
  • एकूण पडलेली मते : 36553
  • दादा भुसे 102440 मतांनी विजयी
  1. मालेगाव मध्य
  • आसिफ शेख (अपक्ष)
  • एकूण पडलेली मते :
  • मौलाना मुफ्ती इस्माईल (एमआयएम)
  • एकूण पडलेली मते
  • मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल एम आय एम विजयी
  1. बागलाण
  • दिलीप बोरसे (भाजप)
  • एकूण पडलेली मते : 159681
  • दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार)
  • एकूण पडलेली मते : 30384
  • दिलीप बोरसे 129297 मतांनी विजयी
  1. चांदवड – देवळा
  • डॉ राहुल आहेर (भाजप)
  • एकूण पडलेली मते : 104003
  • गणेश निंबाळकर (प्रहार)
  • एकूण पडलेली मते : 55460
  • डॉ राहुल आहेर 48563 मतांनी विजयी
  1. नांदगाव
  • सुहास कांदे (शिंदेंची शिवसेना)
  • एकूण पडलेली मते : 138068
  • समीर भुजबळ (अपक्ष)
  • एकूण पडलेली मते : 48194
  • सुहास कांदे 89874 मतांनी विजयी