महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या यादीत एकूण ११ मतदारसंघांचा समावेश असून, उमेदवारांच्या नावांची यादी खालीलप्रमाणे आहे:
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
1. शमिभा पाटील – रावेर. 2. सविता मुंढे – शिंदखेड राजा. 3. मेघा किरण डोंगरे – वाशिम 4. निलेश विश्वकर्मा – धामणगाव रेल्वे. 5. विनय भागणे – नागपूर दक्षिण मध्य. 6. डॉ. अविनाश नान्हे – साकोली 7. फारुख अहमद – नांदेड दक्षिण 8. शिवा नारांगले – लोहा 9. विकास रावसाहेब दांडगे – छत्रपती संभाजीनगर पूर्व 10. किसन चव्हाण – शेवगाव 11. संग्राम कृष्णा माने – खानापूर वंचित बहुजन आघाडीने निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांची यादी जाहीर करून राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण केली आहे.
