Rashibhavishya : आजचे राशिभविष्य: सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५

Today Rashibhavishya
माघ कृष्ण पंचमी | उत्तरायण | सौर शिशिर ऋतू | शके १९४६ | संवत २०८१

राहुकाळ: सकाळी ७.३० ते ९.००
नक्षत्र: चित्रा | आज जन्मलेल्या बाळाची राशी: कन्या (संध्याकाळी ६.०३ नंतर तुळ)

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Rashibhavishya:आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या संपूर्ण राशिभविष्य!

मेष (Aries) (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

आर्थिक लाभ होण्याची संधी आहे. व्यवसाय वाढीस लागेल. संध्याकाळी महत्त्वाची कामे यशस्वी होतील.

वृषभ (Taurus) (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

दूरचे प्रवास घडू शकतात. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा.

मिथुन (Gemini) (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल.

कर्क (Cancer) (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

व्यावसायिक वाढ होईल. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

सिंह (Leo) (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

भागीदारी व्यवसाय लाभदायक ठरेल. प्रश्न सोडविण्यास यश मिळेल.

कन्या (Virgo) (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

नवीन संधी चालून येतील. कामाचे उत्तम नियोजन करता येईल.

तुळ (Libra) (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

सकाळ कठीण जाईल, परंतु संध्याकाळी चांगल्या घटना घडतील.

वृश्चिक (Scorpio) (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

दिवस अनुकूल आहे. तुमचा प्रभाव वाढेल.

धनु (Sagittarius) (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. बढती मिळण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn) (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रगतीचा दिवस आहे.

कुंभ (Aquarius) (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

सकाळी संथ वाटेल, पण नंतर तुमच्या कार्यात वेग येईल.

मीन (Pisces) (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

दिवसाची सुरुवात सकारात्मक असेल. संध्याकाळी महत्त्वाच्या चर्चेचा लाभ होईल.

✨कुंडलीवरून करियर, विवाह, व्यवसाय व इतर मार्गदर्शनासाठी संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521