गायक आणि संयोजक ज्ञानेश्वर चौधरी यांच्या सिंगर फ्रेंड्सतर्फे रविवारी ‘गोल्डन हिट्स ऑफ ओल्ड साँग्ज

गायक आणि संयोजक ज्ञानेश्वर चौधरी यांच्या सिंगर फ्रेंड्सतर्फे रविवारी 'गोल्डन हिट्स ऑफ ओल्ड साँग्ज
5555

गायक आणि संयोजक ज्ञानेश्वर चौधरी यांच्या सिंगर फ्रेंड्सतर्फे रविवारी ‘गोल्डन हिट्स ऑफ ओल्ड साँग्ज ‘ या जुन्या लोकप्रिय गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात २५ ऑगस्टला संध्याकाळी झालेल्या या विनामूल्य कार्यक्रमात २४ गायक, गायिकांनी युगलगीते सादर करुन श्रोत्यांना सुरेल आनंद दिला.
अनेक अजरामर गाणी ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह संजय साळवे, विवेक फुटाणे, सुरेश गांगुर्डे, जगन चव्हाण, सतीश रणदिवे, अस्लम शेख, सुनील गांगुर्डे, अशोक महाजन, मोहम्मद रफिक, हेमंत चव्हाण, गोपाल सोनवणे, सुयोग वाघमारे, सतीश अहेराव, सुनील डिंगोरे, गायिका प्राजक्ता गायधनी, सोनाली गायकवाड, लीना जोशी, वैदेही आठल्ये, स्मिता पाटील, सुधा घिल्डीयाल, नेहा आहेर, सारिका पाटील, नेहा कोठावदे यांनी सादर केली. सचिन बिरारी यांनी निवेदन केले तर ध्वनी संयोजन पवन वंजारी‌ यांचे होते.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply