Madhya Pradesh : मध्य प्रदेश न्यायालयाचा अनोखा निर्णय: ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्या आरोपीला जामीन, अट मात्र अनोखी

मध्य प्रदेश उच्च न्यायालयात नुकताच एक वेगळाच खटला चर्चेचा विषय बनला आहे. आरोपी फैझानवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिल्याचा आरोप होता.…