Rashi Bhavishya: १ मार्च २०२५ – आजचा दिवस कसा असेल?

Today Rashibhavishya

Rashi Bhavishya आजचे पंचांग आणि विशेष माहिती

Rashi Bhavishya

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

तारीख: शनिवार, १ मार्च २०२५
तिथी: फाल्गुन शुक्ल द्वितीया
संवत्सर: क्रोधीनाम संवत्सर
शके: १९४६ | संवत: २०८१
ऋतू: वसंत
राहुकाळ: सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

चंद्र नक्षत्र: पू. भा. (सकाळी ११.२३ नंतर) उ. भा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी: मीन

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.


आजचा राशिभविष्य (Rashi Bhavishya Today)

मेष (Aries) – सौख्यदायक दिवस

चंद्राची बुध आणि नेपच्यूनसोबत युती तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. बुद्धिमत्ता आज चमकेल. एखाद्या वस्तूची दुरुस्ती किंवा खरेदी करावी लागू शकते.

वृषभ (Taurus) – अनुकूल ग्रहमान

आज ग्रह तुमच्या बाजूने आहेत. मान-सन्मान प्राप्त होईल. मोठ्या पदावर निवड होण्याची संधी आहे. सामाजिक दबदबा वाढेल.

मिथुन (Gemini) – आर्थिक आवक चांगली

धनप्राप्ती होईल. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांची साथ लाभेल.

कर्क (Cancer) – अनुकूल दिवस

सरकारी कामे पूर्ण होतील. प्रवास शुभ ठरेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

सिंह (Leo) – संमिश्र परिणाम

स्त्रीधन वाढेल. व्यवसायात वाढ होईल. जमिनीचे व्यवहार फायदेशीर ठरतील. नवीन संधी मिळतील.

कन्या (Virgo) – आर्थिक लाभाचे योग

सप्तमस्थानी चंद्र असल्याने मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरेल. जोखीम टाळावी.

तुळ (Libra) – संमिश्र दिवस

व्यावसायिक लाभ होतील. कायदा आणि न्यायालयाशी संबंधित लोकांसाठी दिवस अनुकूल आहे. वाहन काळजीपूर्वक चालवा.

वृश्चिक (Scorpio) – संधी चालून येतील

लहान प्रवास घडतील. भागीदारी लाभदायक ठरेल. कोर्ट केस जिंकण्याची शक्यता आहे.

धनु (Sagittarius) – स्थावर संपत्ती वाढेल

पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. गुप्तशत्रूंचा पराभव होईल.

मकर (Capricorn) – अनुकूल ग्रहमान

कामे पूर्ण होतील. मित्रांचा योग्य सल्ला मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळेल.

कुंभ (Aquarius) – आर्थिक चिंता मिटतील

उधारी वसूल होईल. नफा वाढेल. वस्त्र, अन्नधान्य खरेदी होईल.

मीन (Pisces) – व्यवसायात यश

सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात वेग वाढेल. लाभदायक सौदे होतील.


तुमच्या कुंडलीसाठी विशेष मार्गदर्शन!

करिअर, विवाह, व्यवसाय किंवा इतर मार्गदर्शन हवे आहे का?

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी (नाशिक) – 8087520521