“Today Rashibhavishya : 20 एप्रिल 2025 – उत्तम दिवस की आव्हानात्मक? जाणून घ्या संपूर्ण राशीफल!”

Rashibhavishya

२० एप्रिल २०२५: Today Rashibhavishya| रविवार | भानू सप्तमी विशेष | ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

आजचा शुभ मुहूर्त व माहिती:

  • दिनांक: रविवार, २० एप्रिल २०२५
  • तिथी: चैत्र कृष्ण सप्तमी/अष्टमी
  • नक्षत्र: पूर्वा षाढा (११:४८ पर्यंत) नंतर उत्तराषाढा
  • राशीपालट: संध्याकाळी ६:०४ नंतर धनुहून मकरमध्ये
  • राहुकाल: ४:३० PM ते ६:०० PM
  • ऋतू: ग्रीष्म
  • विशेष दिन: भानू सप्तमी – सूर्योपासनेसाठी शुभ दिन
  • शुभ वेळ: सकाळी ७:०० नंतर

आजचे राशीभविष्य (Today Rashi Bhavishya):

मेष (Aries):
तीर्थयात्रेचे योग. चांगले काम हातून घडेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. संध्याकाळी शुभ घटनांची शक्यता.

वृषभ (Taurus):
पूर्वार्ध संथ, परंतु दुपारनंतर घडामोडी वेग घेतील. प्रवासाचे योग. मित्रांसोबत वेळ आनंददायी जाईल.

मिथुन (Gemini):
प्रिय व्यक्तीशी भेट, शुभवार्ता. विवाह इच्छुकांसाठी अनुकूल काळ. संध्याकाळ खर्चिक.

कर्क (Cancer):
अचानक लाभ आणि येणी वसुलीचा दिवस. महत्वाची कामे आजच पूर्ण करा.

सिंह (Leo):
नवीन संधी चालून येतील. पत्नीची साथ आणि योग्य सल्ला लाभेल. आर्थिक भरभराटीचा दिवस.

कन्या (Virgo):
जुनी वस्तू सापडेल. आरोग्य लाभेल. दीर्घकालीन सकारात्मक निर्णय घ्या. प्रेमात यश.

तुळ (Libra):
आर्थिक लाभ, गुप्त शत्रूंचा पराभव. महिलांना यश. हरवलेली वस्तू सापडण्याचा योग.

वृश्चिक (Scorpio):
महत्वाचा दिवस. अर्थकारण सुधारेल. विक्रेत्यांना लाभ.

धनु (Sagittarius):
नात्यांमधून लाभ. गृहसजावटीचे योग. सत्संग व दानधर्मामुळे मनःशांती.

मकर (Capricorn):
पूर्वार्ध खर्चिक, परंतु संध्याकाळ शुभ. आर्थिक नियोजन आवश्यक.

कुंभ (Aquarius):
जुनी येणी वसूल होतील. आध्यात्मिक लाभ. संध्याकाळी अनपेक्षित खर्च.

मीन (Pisces):
अत्युत्तम दिवस. व्यवसाय वृद्धीचे संकेत. सहकार्य लाभेल, अडचणी दूर होतील.


आजचा मंत्र: “शुभ विचार करा, ग्रह अनुकूल होतील.”

ज्योतिष सल्ला हवा आहे का? संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
Call/WhatsApp: 8087520521