डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे सर यांच्या नेतृत्वाखाली. नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन. या निवेदनाद्वारे राज्यांमध्ये नाशिक. बदलापूर .पुणे. सिन्नर .व अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असून .विनयभंगाचे प्रकार वाढत आहे .हे प्रकार तात्काळ शासनाने थांबवावे गुन्हेगारांना कडक फाशिची शिक्षा. व शासन आणि अत्याचारांना पाठिंबा महिलांच्या हक्का संरक्षणासाठी. विविध मागण्या घेऊन हे निवेदन देण्यात आले. त्याच प्रमाणे एस सी. एसटी. आरक्षण वर्गीकरण करून क्रिमिलियर संदर्भात न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे. हा निर्णय संविधानाच्या विरोधातील निर्णय असून. न्यायालयाने या निर्णयावर फेरविचार करावा .व हे नियम तात्काळ रद्द करावे. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेला अधीन धरून. हा निर्णय नसून उपयोगीकरण व क्रिमिलियर संदर्भात घेतलेले निर्णय. समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या शिष्टमंडळांमधील पक्षप्रमुख प्रकाश जी पगारे सर. संजय सानप उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष. रेखा शेलार महिला जिल्हाध्यक्ष. हिराताई धीवर महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष. शंकर जाधव उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख. नवनाथ काळे जिल्हा उपाध्यक्ष. चंद्रकला बुरुडे जिल्हा उपाध्यक्ष. केदु गायकवाड निफाड तालुका अध्यक्ष. नाना गांगुर्डे जिल्हा उपाध्यक्ष. रशिदा पठाण. यांच्यासह दीपक जाधव. सागर साळवे .संजय पवार .पांडुरंग पगारे काँग्रेस रिपब्लिकन पक्ष. रोहित गांगुर्डे. रेखा गोतरणे. माधव गायकवाड. हरीश भालेराव. व इतर सदस्य उपस्थित होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.