अर्धच डोक दुखत.घण पडल्यासारखे वाटते,तिव्र झटका येतो
मुख्य कारणं-मेंदूतील रक्त रोहीण्या अंकुचन पावतात,ज्ञानतंतुचा शुळ,अति टेन्शन, नाकात कफाची गाठ,कधी कधी उलट्या होऊन डोक दुखतं.
१)अर्धशिशी चा त्रास होत असल्यास गाईचे तूप चार थेंब नाकात टाकणे.
२)मोहरीचे तेल सुघणे किंवा नाकात दोन थेंब.
३)पिंपळी व वेखंडाचे चुर्ण अर्धा चमचा मधात.
४)कोथिंबीर रस दोन थेंब नाकात टाकणे.
५)लघू सुतशेखर स.सं१-१ विड्याच्या पानात किंवा लिंबू सरबतात.
६)त्रिफळा चुर्ण कायमस्वरूपी गरम पाण्यात रात्री . या अजारात उलट्या व मळमळ असे प्रकार होणाऱ्या मंडळीनी घ्यावे.
त्रास बंद कायमस्वरूपी होईलच.
उपाययोजना इथे निवडक प्रभावी दिलेल्या आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.