नागपूर: “मतदानाची टक्केवारी वाढल्याचा भाजपाला मोठा फायदा होतो,” असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
फडणवीस म्हणाले, आमच्या निवडणूक अनुभवातून हे स्पष्ट झाले आहे की जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग आमच्यासाठी सकारात्मक ठरतो. मतदान ची टक्केवारी वाढल्यामुळे माहितीलाच फायदा होईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
संघ मुख्यालयात झालेल्या फडणवीस आणि भागवत यांच्या चर्चेत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.