नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल असे साहिल पारख या खेळाडू च्या माध्यमातून घडली आहे प्रथमच नाशिक मधून भारतीय क्रिकेट संघाच्या 19 वर्षाखालील संघामध्ये निवड झाल्याने नाशिक मध्ये त्याचे जल्लोषत स्वागत करण्यात आल
साहिल पारख याची भारतीय संघाच्या १९ वर्षच्या खालील वयोगटातील खेळाडूंमध्ये निवड झाल्यावर तो आज नाशिक मध्ये आल्यावर त्याचं जोरदार स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले यावेळी साहिल हा नाशकातील पहिलाच खेळाडू आहे ज्याची भारतीय संघात निवड झाली असे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांनी सांगितले तर नाशिक क्रिकेट एकडमी चे मकरंद ओक यांनी त्याचा क्रिकेटचा संपूर्ण प्रवास सांगितला
मकरंद ओक
तर त्याचे कोच श्रीरंग कापसे यांनी त्याला क्रिकेटचे धडे दिले या स्वागत यावेळी समीर रकटे यांच्यासह मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे आमदार सीमा हिरे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष गजानन शेलार आकाश छाजेड यांनी साहिलंच अभिनंदन केले यावेळी साहिलवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी हजारोनची गर्दी जमली होती पारख परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार माणण्यात आले
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.