आजचा दिवस:
आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतचा काळ विशेष शुभ आहे. सौर ग्रीष्म ऋतूची सुरुवात होत आहे. चंद्र नक्षत्र: सकाळी १०.२१ पूर्वी मूळ व नंतर पूर्वाषाढा. आज जन्मलेल्या बाळाची राशी धनू असेल.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहुकाळ: सकाळी ९.०० ते १०.३० या वेळेत महत्त्वाची कामे टाळा.
आजचे बाराशींतील राशीभविष्य (१९ एप्रिल २०२५)
मेष (Aries)
मंगळ-नेपच्यून त्रिकोण योगामुळे बौद्धिक कार्यात यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. मार्ग सापडेल.
शुभ उपाय: लाल वस्त्र दान करा.
वृषभ (Taurus)
संमिश्र दिवस. आत्मसन्मान सांभाळा. अहंकार टाळा. पित्याची तब्येत लक्षात ठेवा.
शुभ रंग: हिरवा
मिथुन (Gemini)
मित्रांकडून सहकार्य मिळेल. लाभदायक व्यवहार होतील. कोर्टप्रकरणात यश. प्रिय व्यक्ती भेटेल.
शुभ अंक: ५
कर्क (Cancer)
व्यवसायात वृद्धी. बाहेरील प्रवास संभवतो. वक्तृत्व गाजेल. युक्तिवादात यश.
शुभ उपाय: देवीची उपासना करा.
सिंह (Leo)
अचानक लाभ. धार्मिक कार्य घडेल. सहल संभवते. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
शुभ रंग: केशरी
कन्या (Virgo)
अडथळे दूर होतील. नवीन संधी मिळतील. कायदेशीर बाबतीत सजग रहा.
शुभ अंक: ९
तुळ (Libra)
व्यवसायात यश. आर्थिक प्रगती. जोडीदाराशी संवाद वाढवा. अधिकार वाढतील.
शुभ रंग: गुलाबी
वृश्चिक (Scorpio)
अनुकूल दिवस. मान-सन्मान मिळेल. योग्य दिशा मिळेल.
शुभ उपाय: शिव आराधना करा.
धनु (Sagittarius)
सौख्यदायक दिवस. मन आनंदी राहील. प्रसिद्धी मिळेल. वाहन काळजीपूर्वक चालवा.
शुभ अंक: ३
मकर (Capricorn)
संमिश्र अनुभव. अपेक्षाभंगाची शक्यता. राजकीय क्षेत्रात धोका.
शुभ रंग: राखाडी
कुंभ (Aquarius)
अनुकूल चंद्र. सुखद अनुभव. आर्थिक लाभ. यशस्वी निर्णय.
शुभ उपाय: पितृकार्य करा.
मीन (Pisces)
सुखकारक दिवस. आर्थिक आवक उत्तम. खर्च वाढतील पण मन आनंदी राहील.
शुभ अंक: २
विशेष टीप:
“नावावरून राशी निश्चित होत नाही. जन्मतारीख, वेळ व स्थळावरून राशी ठरते.”
अधिक माहितीसाठी भेट द्या: आमचे फेसबुक पेज
ज्योतिष सल्ल्यासाठी संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी (सायन पद्धती)
मो.: 8087520521