“दुर्गाष्टमीच्या शुभ संधी: राशीचा संकेत आणि आजचे अनोखे योग”(Rashibhavishya)

राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०२४. अश्विन शुक्ल अष्टमी/नवमी. शरद ऋतू, क्रोधीनाम संवत्सर.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

आज उत्तम दिवस आहे. दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास, नवमी उपवास

चंद्रनक्षत्र – उ. षा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु /(दुपारी ११.४१ नंतर) मकर.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल चंद्र – नेपच्यून लाभ योग दुपारनंतर प्रगतीची नवीन दारे उघडून देईल. नोकरीत अधिकार वाढतील. सामाजिक वजन वाढेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)
सुरुवात फारशी आश्वासक नाही. नोकरी/ व्यवसायात वृद्धी होईल. नवीन संधी चालून येतील. प्रवास घडतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल सुरुवात आहे. बौद्धिक जगतात तुमची कीर्ती पसरेल. तांत्रिक बाबतीत यश मिळेल. दुपारनंतर अनुकूलता नाही.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल. शत्रू पराभूत होतील. सहकार्य मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सुखद अनुभव येतील. वक्तृत्व गाजेल. दुपारनंतर व्यापार वाढेल. शेअर्स मध्ये यश मिळू शकेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. अर्थलाभ होईल. व्यवसायात भरघोस यश मिळेल. दबदबा वाढेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरी/व्यवसायात यश मिळेल. व्यवहारात अधिक बारकाईने लक्ष द्याल. खरेदी विक्रीतून लाभ होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गृहसौख्य लाभेल. सिद्धी प्राप्त होतील. अधिकाराचा फायदा होईल. वक्तृत्व गाजेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. कनिष्ठ सहकाऱ्यांची मदत मिळेल. नवीन खरेदी होईल. छंद जोपासले जातील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सुरुवातजरी संथ असली तरी नंतर प्रगतीचा वेग वाढेल. बोलण्यातून मने जिंकली जातील. नफा वाढेल. आर्थिक तरतूद होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. व्यापार वाढेल. दुपारनंतर प्रगती संथ होईल. आरोग्य सांभाळावे लागेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. ग्रहमान तुम्हाला सौख्य प्रदान करेन. शत्रू पराभूत होतील. व्यापारातून लाभ होतील.

कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,

‘ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 808752052

Leave a Reply