राज्यातील होमगार्ड कर्मचार्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबतची योजना सद्यःस्थितीत स्थगित ठेवण्यात आली आहे, असे वित्त विभागाने सांगितले आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवांसाठी, मागास वर्गासाठी आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली होती, परंतु या योजनांमुळे राज्यावर आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, मतांसाठी फक्त योजनांचे ऐतिहासिक पद्धतीने वापर केले जात आहे आणि लोकांना या वास्तविकतेचा पुरावा मिळत आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत एक परिपत्रक पोस्ट करून सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.