Nashik : नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची स्थिती

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची स्थिती…

नाशिक जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर हे धरण ओव्हरप्लो झाले. तर इतर धरणे जवळपास ७५ टक्केच्या पुढे आहे. जूनपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्यानंतर आता बहुतांश धरणात पाणीसाठा वाढला आहे. पण, तरी काही धरणाची स्थिती अजूनही चिंताजनक आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Screenshot 20240826 132122 Drive 657x1024 1

Leave a Reply