Rashi Bhavishya राशिभविष्य १६ फेब्रुवारी २०२५ – संकष्टी चतुर्थी विशेष

Today Rashibhavishya

Rashi Bhavishya: आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या तुमच्या राशीभविष्याबद्दल!

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Rashi Bhavishya: ज्योतिष मार्गदर्शन – मंगेश पंचाक्षरी, नाशिक ( 8087520521)

दिवस विशेष:

  • वार: रविवार
  • तारीख: १६ फेब्रुवारी २०२५
  • संवत्सर: क्रोधी नाम संवत्सर (शके १९४६, संवत २०८१)
  • नक्षत्र: हस्त
  • विशेष दिवस: संकष्टी चतुर्थी
  • चंद्रोदय:
    • मुंबई: ९:४८ PM
    • नाशिक: ९:४५ PM
  • राहुकाळ: दुपारी ४:३० ते संध्याकाळी ६:००

आजचे राशीभविष्य (Rashi Bhavishya)

मेष ( Aries – चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

चंद्राचा गुरूशी शुभ योग आहे. व्यापार वाढेल. मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. चैनीसाठी खर्च कराल.

वृषभ ( Taurus – इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

कौटुंबिक सुख लाभेल. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. अचानक लाभ होतील.

मिथुन ( Gemini – का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

नवनवीन संधी मिळतील. गृहसजावट कराल. मोठे बदल घडवून आणाल. वाहन सुख मिळेल.

कर्क ( Cancer – हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

➡️ अर्थकारण मजबूत होईल. नवीन व्यापार संधी मिळतील. कलाकारांसाठी उत्तम दिवस. मात्र खर्च वाढतील.

सिंह ( Leo – मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश. कलाकारांना माफक यश. नोकरीत सन्मान मिळेल.

कन्या ( Virgo – टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

चंद्र तुमच्याच राशीत आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. अडचणी दूर होतील.

तुळ ( Libra – रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

येणी वसूल होतील. उत्तम आर्थिक लाभ. नवीन खरेदी. चांगली बातमी मिळेल.

वृश्चिक ( Scorpio – तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

अत्यंत अनुकूल दिवस. सुखद अनुभव. गुंतवणूक लाभदायक. प्रिय व्यक्तीकडून निराशा होण्याची शक्यता.

धनु ( Sagittarius – ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

सहकाऱ्यांकडून लाभ. विक्री व्यवसायात नफा. नोकरीत सुखद अनुभव.

मकर ( Capricorn – भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

संशोधन आणि चिकित्सा क्षेत्रात यश. व्यवसाय वाढेल. आर्थिक उलाढाल वाढेल.

कुंभ ( Aquarius – गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

अजूनही अनुकूलता नाही. मोठी जोखीम घेऊ नका. संयमाने काम करा. गैरसमज टाळा.

मीन ( Pisces – दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

अनुकूल दिवस. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्या. भौतिक सुखे प्राप्त होतील. दांपत्य जीवन सुखद.


राशी नावावरून ठरवत नाहीत. तुमच्या कुंडलीसाठी सविस्तर मार्गदर्शन हवे आहे का?

व्यक्तिगत ज्योतिष सल्ल्यासाठी संपर्क: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521