Rashi Bhavishya: बुधवार, २५ डिसेंम्बर २०२४. मार्गशीर्ष कृष्ण दशमी. क्रोधीनाम संवत्सर.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०.
आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस आहे. घबाड दुपारी ३.२२ पर्यंत.
चंद्रनक्षत्र – चित्रा/(दुपारी ३.२२ नंतर) स्वाती. आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ. (विष्टी करण योगाची शांती करून घेणे)
Rashi Bhavishya : २५ डिसेंबर २०२४: आजचा राशीभविष्य आणि दिनविशेष
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल ग्रहमान आहे. मन आनंदी राहील. वाहन सुख लाभेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यवसाय वाढेल. मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. मौल्यवान खरेदी होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) वक्तृत्व चमकेल. आध्यत्मिक व्यक्तीची भेट होईल. सिद्धी प्राप्त होतील. प्रिय यक्तीची भेट होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मनासारखी कामे पार पडतील. स्वप्ने साकार होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम सुरुवात आहे. अडचणी दूर होतील. कुलदेवतेची कृपा राहील. चांगले अनुभव येतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी होईल. स्वतःसाठी खर्च कराल. महागडे वस्तू घ्याल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चंद्र तुमच्याच राशीत आहे. मन प्रसन्न राहील. तीर्थयात्रा घडेल. मेजवानी मिळेल. छोटी सहल घडेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र अनुकूल ग्रहमान आहे. आज काही रखडलेली घरगुती कामे पूर्ण होतील. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चंद्र अनुकूल आहे. मन आनंदी राहील. भिन्न लिंगी व्यक्तीकडून सहकार्य लाभेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्यासाठी अनुकूल दिवस आहे. भ्रमंती घडेल. परदेश गमनाचे योग आहेत.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवम स्थनी चंद्र आहे. आता अनुकूलता वाढेल. संत संगती लाभेल. प्रवास घडतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. मन आनंदी राहील. मात्र महत्वाची कामे आज पूर्ण होणार नाहीत.
-सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.