आजचे Rashi Bhavishya: (१० मार्च २०२५) – आमलकी एकादशीचा शुभ दिवस! तुमच्या राशीसाठी काय खास? l

Horoscope

आजचे Rashi Bhavishya | सोमवार, फाल्गुन शुक्ल एकादशी | १० मार्च २०२५

(शके १९४६, संवत २०८१, क्रोधीनाम संवत्सर)

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक | संपर्क: 8087520521

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

आजचा विशेष दिवस: आमलकी एकादशी

राहुकाळ: सकाळी ७:३० ते ९:००
आजचा शुभ वेळ: सकाळी ८:०० नंतर चांगला दिवस आहे
नक्षत्र: पुष्य | आज जन्मलेल्यांसाठी राशी: कर्क (विष्टी करण शांती करावी)

आजचे संपूर्ण Rashi Bhavishya : मेष ते मीन

मेष (Aries) (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

चंद्राचा बुध व शुक्राशी त्रिकोण योग | गुरूशी लाभ योग
प्रतिष्ठा व मान-सन्मान वाढेल | सामाजिक कार्यातून यश
लकी रंग: लाल | लकी अंक:

वृषभ (Taurus) (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

चंद्र तृतीय स्थानी | सुखद घटना घडतील
व्यवसाय व आर्थिक स्थिती सुधारेल
लकी रंग: पांढरा | लकी अंक:

मिथुन (Gemini) (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

उत्तम ग्रहमान | स्वप्ने साकार होणार
आर्थिक तरतूद व धार्मिक कार्यासाठी खर्च
लकी रंग: हिरवा | लकी अंक:

कर्क (Cancer) (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

तुमच्याच राशीत चंद्र | आत्मविश्वास वाढणार
व्यवसायात प्रगती व नवे संधी
लकी रंग: चंदेरी | लकी अंक:

सिंह (Leo) (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

व्यय स्थानी चंद्र, पण काळजीचे कारण नाही
आध्यात्मिक लाभ व योग्य खर्च
लकी रंग: सोनेरी | लकी अंक:

कन्या (Virgo) (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

अनुकूल ग्रहमान | उद्योग, व्यवसायात प्रगती
प्रिय व्यक्तीची भेट
लकी रंग: निळा | लकी अंक:

तुळ (Libra) (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

नोकरीत चांगले अनुभव | आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी
अनैतिक कार्य टाळा
लकी रंग: गुलाबी | लकी अंक:

वृश्चिक (Scorpio) (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

आर्थिक भाग्य उजळेल | नवीन संधी मिळतील
विवाह इच्छुकांसाठी शुभ बातमी

लकी रंग: मॅरून | लकी अंक:

धनु (Sagittarius) (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

संमिश्र दिवस | वाहन सौख्य
समाजकार्य व नवीन नाती
लकी रंग: पिवळा | लकी अंक:

मकर (Capricorn) (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

भागीदारी व्यवसायात यश | कोर्ट प्रकरणात विजय
आरोग्य सुधारेल | व्यायामाची आवड
लकी रंग: राखाडी | लकी अंक: १०

कुंभ (Aquarius) (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

आर्थिक उलाढाल वाढेल | लेखक, कलाकारांना यश
धन-संपत्ती वाढेल
लकी रंग: जांभळा | लकी अंक: ११

मीन (Pisces) (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

अनुकूल दिवस | गुंतवणुकीसाठी योग्य
प्रेमसंबंध व प्रश्न मार्गी लागतील
लकी रंग: आकाशी | लकी अंक: १२


विशेष सेवा:

करिअर, लग्न, व्यवसाय मार्गदर्शनासाठी कुंडली विश्लेषण
“राशीभाव” कार्यक्रमाचे बुकिंग आणि आपल्या राशीच्या स्वभावाविषयी जाणून घ्या

संपर्क: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521