‘लैला’ची ‘लिसा’ स्टार क्रिकेटर बनण्याची कहाणी, जाणून घ्या पुण्यातील अनाथाश्रमापासून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार बनण्याचा प्रवास

याला म्हणतात नशीब! पुण्यात जन्मली, आई-वडिलांनी अनाथालयात सोडलं, तीच मुलगी बनली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन. नियती आणि नशिबापेक्षा कोणी मोठं नसतं. एखादी…