Today miracal Rashibhavishya : “आजचा राशीफल – १६ एप्रिल २०२५: जबरदस्त संधी, अद्भुत यश आणि संभाव्य धोके!”

Rashibhavishya


Rashibhavishya : १६ एप्रिल २०२५ रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त राशीभविष्य जाणून घ्या. आजचा चंद्र नक्षत्र, राहू काळ, शुभ-योग, आणि सर्व राशींसाठी ज्योतिष मार्गदर्शन – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Rashibhavishya – संकष्टी चतुर्थी, व्यतिपात वर्ज्य दिवस

  • दिनांक: बुधवार, १६ एप्रिल २०२५
  • तिथी: चैत्र कृष्ण चतुर्थी
  • संवत्सर: विश्वावसु
  • ऋतू: वसंत
  • शके: १९४७ | संवत: २०८१
  • नक्षत्र: अनुराधा
  • चंद्रराशी: वृश्चिक
  • राहू काळ: दुपारी १२:०० ते १:३०
  • योग: व्यतिपात (वर्ज्य दिवस)
  • करण: विष्टी (शांती करून घ्यावी)
  • संकष्टी चतुर्थी चंद्र दर्शन:
    • मुंबई – रात्री ९:५१
    • नाशिक – रात्री ९:४९

Rashibhavishya – बुधवार, १६ एप्रिल २०२५

मेष

अष्टमस्थानी चंद्र असून बुध व नेपच्यूनशी शुभ त्रिकोण. संमिश्र दिवस, आत्मविकासासाठी खर्च. निर्णयात यश.

वृषभ

आर्थिक लाभ, कायदेशीर सुटका, प्रिय व्यक्तीचा सहवास. प्रवासासाठी शुभ.

मिथुन

अनुकूल दिवस, प्रवास यशस्वी. व्यापारात यश, अधिकारवाढ.

कर्क

पंचम चंद्र – घरगुती कामे पूर्ण होतील. शेअर्स लाभदायक. प्रवास घडतील.

सिंह

संमिश्र दिवस, अर्थकारण स्थिर. येणी वसूल. जमीन व्यवहारातून लाभ.

कन्या

त्रितीय चंद्र – व्यावसायिक यश, आर्थिक लाभ. सहकार्य लाभेल.

तुळ

यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कलाकारांसाठी शुभ. वाहनसौख्य लाभेल.

वृश्चिक

चंद्र राशीत – आत्मविश्वास, यश, प्रवास. भागीदारीत भरभराट.

धनु

व्ययस्थानी चंद्र – अप्रिय अनुभव. नियोजनात बदल. आरोग्याची काळजी घ्या.

मकर

एकादशस्थानी चंद्र – बढती, यश, पाहुण्यांची वर्दळ.

कुंभ

अनुकूल ग्रहमान – व्यवसायात प्रगती, संपत्ती वाढ.

मीन

चंद्र-बुध शुभयोग – मौल्यवान खरेदी, मन आनंदी. प्रवास यशस्वी.


आज जन्मलेल्या बाळाची राशी

  • राशी: वृश्चिक
  • विशेष सूचना: व्यतिपात योग आणि विष्टी करण असल्यामुळे शांती करणे आवश्यक.

विशेष सेवा:

  • वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शन: करिअर, विवाह, व्यवसाय, आरोग्य
  • राशीभाव कार्यक्रमासाठी बुकिंग सुरू
  • संपर्क: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
  • Follow: Facebook पेजला भेट द्या