Rashibhavishya: दिवस खास आहे! दुर्गाष्टमी + शुभ नक्षत्र = आजचं भविष्य बदलेल!

Rashibhavishya

चंद्र नक्षत्र – पुनर्वसू | आज जन्मलेल्या बाळांची राशी – मिथुन | आजचा शुभ काळ: सकाळी ८.०० नंतर | राहुकाळ – सकाळी ९.०० ते १०.३०

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Rashibhavishya : “आजचा दिवस दुर्गाष्टमीचा असल्यामुळे धार्मिक कार्यासाठी अतिशय शुभ आहे!”

(टीप: तुमचं नाव जरी एखाद्या राशीचं असलं तरी खरी रास कुंडलीनुसार ठरते.)


आजचे Rashibhavishya – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

(कुंडली व भविष्य मार्गदर्शनासाठी संपर्क: 8087520521)

मेष (Aries)

यशस्वी व्यावसायिक निर्णय | आर्थिक लाभ | धर्मकार्य अनुकूल
चंद्र त्रिकोण बुध-शुक्र-शनी योग. कामांमध्ये प्रगती, नवा आत्मविश्वास. सरकारी कामांपासून सावध.

वृषभ (Taurus)

नवीन संधी | धार्मिक यात्रा | व्यवसायात वाढ
उत्तम दिवस! नवा व्यवसाय, योजना सुरू करा. वेळेचं व्यवस्थापन ठेवा.

मिथुन (Gemini)

बढतीची शक्यता | वरिष्ठांची मर्जी जिंका
कार्यक्षेत्रात नाविन्य, समाधान. मन प्रसन्न, पण सतर्क राहा.

कर्क (Cancer)

वाद टाळा | अनावश्यक खर्च होईल | संध्याकाळ सकारात्मक
कोर्ट-कचेरीपासून सावधगिरी बाळगा. रात्री मन हलकं वाटेल.

सिंह (Leo)

आर्थिक लाभ | स्त्रीधनात वृद्धी | काम पूर्ण होणार
गरजूंच्या मदतीने पुण्यसंचय. अनुकूल ग्रहमान, आजचा दिवस तुमचाच!

कन्या (Virgo)

व्यावसायिक यश | गुंतवणुकीपासून थांबा
आज काही मोठे निर्णय टाळा. संध्याकाळत आनंद व समाधान.

तुळ (Libra)

स्थावर संपत्तीतील निर्णय | यश निश्चित
व्यावसायिक जागेचा विचार. वादावर मात करून विजयश्री प्राप्त.

वृश्चिक (Scorpio)

कायदेशीर सावधगिरी | नैतिकतेचा आग्रह
संमिश्र ग्रहमान. साहस टाळा, शांतीने निर्णय घ्या.

धनु (Sagittarius)

उत्साही दिवस | यशाची चिन्हं | शेतीमध्ये सावधगिरी
कार्यक्षेत्रात यशाची चाहूल. पण शेती संबंधित वाद टाळा.

मकर (Capricorn)

व्यवसायिक वृद्धी | अर्थकारण भक्कम | सौख्यप्राप्ती
आजचा दिवस तुमच्या बाजूने. कनिष्ठ सहकार्यांकडून लाभ.

कुंभ (Aquarius)

प्रभावी वक्तृत्व | मोठी कामं पूर्ण
महत्वपूर्ण गोष्टी पूर्ण करा. खरेदीसाठी शुभ वेळ.

मीन (Pisces)

वाहनसुख | व्यापारात यश | छोटा प्रवास
नियोजनात बदल होईल, पण लाभ निश्चित. प्रवास घडेल.


विशेष सुचना:

  • आपल्या कुंडलीनुसार करियर, विवाह, व्यवसाय याबाबत मार्गदर्शनासाठी संपर्क साधा.
  • कार्यक्रम बुकिंगसाठी संपर्क: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521