Rashibhavishya: आजचे राशिभविष्य आणि जन्मतारखेवरून स्वभाव

Today Rashibhavishya

Rashibhavishya: मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२५

माघ शुक्ल चतुर्दशी | ❄ शिशिर ऋतू, उत्तरायण | क्रोधी संवत्सर

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ: दुपारी ३:०० ते ४:३०
आजचा शुभ काळ: संध्याकाळी ७:०० पर्यंत चांगला दिवस
नक्षत्र: पुष्य (संध्याकाळी ६:३४ नंतर आश्लेषा)
आज जन्मलेल्या बाळाची राशी: कर्क (विष्टी करण शांत)

टीप: तुमच्या नावावरून तुमची रास ठरतेच असे नाही. .


Rashibhavishya आजचे राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी (नाशिक)

संपर्क: 8087520521

मेष (Aries – चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

  • चंद्र-गुरू योगामुळे नावलौकिक मिळेल.
  • राजकीय लाभ होईल.
  • धनवृद्धीच्या संधी वाढतील.

वृषभ ( Taurus – इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

  • आर्थिक लाभ उत्तम.
  • नात्यांमधून सहकार्य लाभेल.
  • काही सुखद घटना घडतील.

मिथुन ( Gemini – का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

  • महत्त्वाची स्वप्ने पूर्ण होतील.
  • कर्ज मंजुरी मिळेल.
  • कुटुंबाचा पाठिंबा लाभेल.

कर्क ( Cancer – हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

  • मन आनंदी राहील.
  • व्यवसायात प्रगती.
  • आत्मविश्वास वाढेल.

सिंह ( Leo – मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

  • व्ययस्थानी चंद्र, खर्च वाढतील.
  • ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील.
  • अंतर्मुख व्हाल.

कन्या ( Virgo – टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

  • लाभस्थानात चंद्र.
  • अत्यंत शुभ अनुभव.
  • धार्मिक कार्यात सहभाग.

तुळ ( Libra – रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

  • नोकरीत सुखद अनुभव.
  • वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
  • आधुनिक तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल.

वृश्चिक ( Scorpio – तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

  • आर्थिक भाग्य उजळेल.
  • प्रशासकीय कामे पूर्ण होतील.
  • राजकीय क्षेत्रात जपून पावले टाका.

धनु (Sagittarius – ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

  • संमिश्र दिवस.
  • काही कामे मार्गी लागतील.
  • व्यसनांपासून दूर राहा.

मकर ( Capricorn – भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

  • प्रतिस्पर्धी सक्रिय होतील.
  • संतती संबंधित चांगली बातमी.
  • सामाजिक कामात मनस्ताप संभवतो.

कुंभ (Aquarius – गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

  • आर्थिक उलाढाल वाढेल.
  • नवीन संधी मिळतील.
  • आरोग्याची काळजी घ्या.

मीन (Pisces – दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

  • अनुकूल दिवस.
  • अडथळे दूर होतील.
  • प्रिय व्यक्तीची भेट संभवते.

ज्योतिष मार्गदर्शनासाठी संपर्क साधा – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
8087520521


११ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्यांचे स्वभाववैशिष्ट्ये

1. स्वतःचे स्वतंत्र विचार असणारे, लोकांसाठी प्रेरणास्रोत!
2. भावनिक, पण जबाबदार आणि दृढनिश्चयी.
3. सत्ता आणि अधिकार मिळवण्याची क्षमता.
4. राजकीय क्षेत्रात प्रगती करण्यास योग्य.
5. मित्रांसाठी प्रामाणिक आणि निस्वार्थी.
6. मान-सन्मान आणि नेतृत्वगुण असणारे.
7. गूढ विषयांमध्ये रुची, स्वप्नरंजनाची आवड.

व्यवसाय, जोडीदार, मित्र, भाग्य, आरोग्य आणि शुभ रत्न याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी – कुंडली परीक्षण करून घ्या.

संपर्क: 8087520521