Rashibhavishya: पंचांग माहिती (Panchang Information):
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
- तारीख: शुक्रवार, 18 एप्रिल 2025
- चांद्रमास: चैत्र कृष्ण पंचमी/षष्ठी
- ऋतू: वसंत
- संवत्सर: विश्वावसु नाम
- शक वर्ष: 1947
- विक्रम संवत: 2081
- नक्षत्र: ज्येष्ठा / (८:२१ नंतर) मूळ
- योग: परीघ योग
- आज जन्मलेल्या बाळाची राशी: वृश्चिक / (८:२१ नंतर) धनु
- विशेष: मूळ नक्षत्र व नक्षत्र गंडांत शांती आवश्यक
- शुभ वेळ: सकाळी ८.०० नंतर दिवस शुभ
- राहुकाळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
Rashibhavishya : १२ राशींचे भविष्य (Daily Horoscope in Marathi):
मेष (Aries): महत्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवासात त्रास, फसवणूक संभव. ग्रहांची स्थिती प्रतिकूल.
वृषभ (Taurus): सामाजिक वावरात सावध राहा. विनाकारण प्रसिद्धीच्या मागे लागू नका. संध्याकाळी चिंता.
मिथुन (Gemini): आर्थिक लाभ. मन प्रसन्न. नातेसंबंध जपा. कामाच्या ठिकाणी वाद टाळा.
कर्क (Cancer): धाडसी निर्णय फायदेशीर. व्यवसायात प्रगती. वाहन काळजीपूर्वक चालवा.
सिंह (Leo): अष्टमस्थानी पापग्रह. कोणतीही जोखीम घेऊ नका. सतर्क राहा.
कन्या (Virgo): आर्थिक लाभ. गृहकलह व मत्सर वाढेल. समाधान आणि सावधगिरी दोन्ही आवश्यक.
तुळ (Libra): ग्रहमान अनुकूल. उत्साह वाढेल. जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष नको.
वृश्चिक (Scorpio): संपत्ती आणि सौख्य मिळेल. मोठी कामगिरी यशस्वी. लॉटरीपासून दूर राहा.
धनु (Sagittarius): मन शांत, प्रसन्न. अडचणी दूर होतील. आध्यात्मिक लाभ.
मकर (Capricorn): खर्च वाढणार. कष्टाचे फळ मिळेल. सन्मानाची शक्यता.
कुंभ (Aquarius): सकारात्मक घटना. कामात यश. प्रगतीचा वेग काहीसा मंद.
मीन (Pisces): सुखद घटना. आर्थिक स्थैर्य. व्यसनांपासून दूर रहा. चुका टाळा.
विशेष टीप:
तुमचं नाव आणि राशी जुळत नाही, असं होऊ शकतं. खात्रीसाठी आमच्या “राशीभाव” या Facebook पेजला भेट द्या.
ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक
संपर्क: 8087520521