Supreme Court : ईव्हीएमविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळली!

Supreme Court : ईव्हीएमविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळली!

नवी दिल्ली : ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) विरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) ईव्हीएमविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळली!फेटाळून लावली आहे. के. ए. पॉल यांनी बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करत ही याचिका दाखल केली होती. मात्र, निवडणुकीसाठी ईव्हीएमच्या वापरावर कोणताही आक्षेप नसल्याचं स्पष्ट करत कोर्टाने याचिका फेटाळली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि पी. बी. वारळे यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेतली. यावेळी खंडपीठाने नमूद केलं की, निवडणूक जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं आणि हरल्यावर त्यात त्रुटी आहेत, हे कसं काय होऊ शकतं? अशा शब्दांत याचिकाकर्त्याच्या दाव्याला छेद दिला.

याचिकेत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती, परंतु ईव्हीएमविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) फेटाळली! कोर्टाने स्पष्ट केलं की ईव्हीएमच्या वापरामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान झाली आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) ईव्हीएमविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळली! हा निर्णय ईव्हीएमच्या वापराबाबतची शंका कायमस्वरूपी मिटवण्यास मदत करू शकतो, असं निवडणूक आयोगाच्या वकिलांनी नमूद केलं.