नाशिकमध्ये औषध कंपन्यांची ₹१.७३ कोटींची फसवणूक; बनावट कागदपत्रांच्या आधारे उद्योगपतीला गंडा

नाशिक | प्रतिनिधी नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरात बनावट कागदपत्रे, खोटी माहिती आणि बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे गुजरातमधील औषध उत्पादक कंपन्यांची ₹१ कोटी…